एक्स्प्लोर

Agriculture News : खरीप हंगाम पीक स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, कृषी विभागाचं आवाहन

खरीप हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (Farmers) स्पर्धेत सहभागी व्हावं, असं आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture department) करण्यात आलं आहे.

Agriculture News : खरीप हंगामात (Kharif season) भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या 11 पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी (Farmers) स्पर्धेत सहभागी व्हावं, असं आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture department) करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेता यावं आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

ज्या तालुक्यामध्ये लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे अशा सर्व पिकांकरिता ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान पाच स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामध्ये भाग घेण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणं प्रवेश शुल्क राहणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.

उत्पादकतेच्या निकालानुसार तालुका पातळीवर निवड

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरुन पीक कापणीवरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. यापूर्वी तालुका पातळीवर कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे यापूर्वी जिल्हा पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असणार असून  तालुका आणि जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होणार आहे.

मूग-उडीदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै

खरीप हंगामातील मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : अकोला जिल्ह्यात पावसाची दडी, फक्त 12 टक्के क्षेत्रावर पेरणी; शेतकऱ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खंबीर राहा, सरकार मदत करणार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंत्री सरनाईकांकडून दिलासा 
खंबीर राहा, सरकार मदत करणार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंत्री सरनाईकांकडून दिलासा 
आपसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्कमाफी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आपसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्कमाफी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
Video:आयपीएलमध्ये 'स्मोकिंग बॉम्ब'चा स्फोट; रबाडा धूर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल? गुजरात टायटन्सवर प्रश्नचिन्ह
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
हिरे, दागिने, प्रायव्हेट जेट, 52 लाखांचा अरबी घोडा ते आलिशान गिफ्ट दिल्या त्याच जॅकलिन फर्नांडिसचा आता सुकेशविरोधात एल्गार! कोर्टात अर्ज देताच सुकेशच्या चिट्टीतील फक्त 7 शब्दांनी लक्ष वेधलं!
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
IRGC seized vessel : मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले  
मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई 
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
Embed widget