एक्स्प्लोर

Nandurbar Agriculture News : निसर्गाची किमया! नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड

नवापूर तालुक्यातील पानबारा (Panbara) या गावातील शेतात एका आंब्याच्या झाडाला (Mango tree) बाराही महिने आंबे येत आहेत.

Nandurbar Agriculture News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एका गावात निसर्गाची वेगळीच किमया पाहायला मिळत आहे. नवापूर तालुक्यातील पानबारा (Panbara) या गावातील शेतात एका आंब्याच्या झाडाला (Mango tree) बाराही महिने आंबे येत आहेत. या झाडाला बारमाही आंबे येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पानबारा गावातील सुरेश गावित यांच्या शेतात हे आंब्याचे झाड आहे.

नवापूर तालुक्यातील पानबारा गावात महामार्गालगत असलेल्या शेतात हे आंब्याचे झाड आहे. या झाडाला बाराही महिने आंबे येत असल्यानं नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पानबारा गावातील शेत मालक सुरेश गावित यांच्या आईने आपल्या घराजवळील कलमी आंब्याचे रोप  90 च्या दशकात शेतात लावले होते. आज त्या झाडाला बाराही महिने आंबे येत आहे. 1990 साली हे झाड लावण्यात आलं होतं. त्यानंतर 2016 सालापासून या आंब्याच्या झाडाला बाराही महिने आंबे यायला सुरुवात झाली. या आंब्याची विक्री करुन शेतमालक आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच नातेवाईकांना देखील आंबे खाण्यासाठी देत आहेत.

Nandurbar Agriculture News : निसर्गाची किमया! नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड

दरम्यान, या आंबाल्या बारही महिने आंबे का येतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे नेमके काय कारण असल्याचा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, यासंदर्भात नवापूर तालुका कृषी अधिकारी बापू गावीत यांनी माहिती दिली आहे. या आंबाच्या वृक्षाला जमिनीतून आवश्यक अन्न घटक मिळत असल्याने तेथील वातावरण अनुकूल असल्यामुळं आंब्याच्या झाडाला बाराही महिने फळे येऊ शकतात, अशी माहिती यावेळी कृषी अधिकारी बापू गावीत यांनी दिली. या आंब्याच्या झाडाला कायम आंबे येतात. यामुळं मला फायदा होत असल्याची माहिती सदर शेतकऱ्याने दिली आहे. 

Nandurbar Agriculture News : निसर्गाची किमया! नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड

दरम्यान, आंबा हे सर्वांनाच आवडणारे फळ आहे. मात्र, हे आंब्याचे फळ दरवर्षी विशिष्ट महिन्यांमध्ये येत असते. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पानबारा गावात एका झाडाला बारमाही आंबा येत
असल्याने सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुढील तीन वर्षे काँक्रिटचे रस्ते करणार नाही, तो सर्व निधी शाळांच्या विकासासाठी खर्च केला जाणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती  
पुढील तीन वर्षे काँक्रिटचे रस्ते करणार नाही, तो सर्व निधी शाळांच्या विकासासाठी खर्च केला जाणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती  
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?
सोमेश्वर कारखाना निवडणूक! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी, राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर, कोणत्या गटाला किती जागा?
Chemical Fertilizer Price Hike: दुष्काळात महागाईची झळ, रासायनिक खतांच्या दरात पुन्हा एकदा वाढ; बळीराजा दुबार संकटात
दुष्काळात महागाईची झळ, रासायनिक खतांच्या दरात पुन्हा एकदा वाढ; बळीराजा दुबार संकटात

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget