एक्स्प्लोर
योग माझा| संधीवात, पक्षाघात, वायूरोग, आमवात गॅसचे त्रास दूर करणारी- वायू मुद्रा
आजकाल संधीवाताचा त्रास आपल्यातल्या अनेकांना होतो,. मग यावर अनेक प्रकारची औषधं, उपचार सुरु होतात. पण यासगळ्यापेक्षा योग हा यावरचा सगळ्यात उत्तम उपाय ठरु शकतो. आज आपण वायुमुद्रा पाहणारोत. ज्याने संधीवात तर कमी होईलच पण अर्थोयटीस सारखे आजार देखील कमी होतील. पाहूयात वायू मुद्रा आणि त्याचे फायदे
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
आणखी पाहा

abp majha web team
Opinion















