मुख्यमंत्री म्हणजे सोज्वळ चेहरा, राज्याच्या दैवतासारखं काम करतात : लाड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोज्वळ चेहरा असून राज्याचं दैवत म्हणून काम करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.