वसई : पतंग उडवताना गच्चीवरुन पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वसईत पतंग उड़वताना टेरेसवरुन पडल्यानं एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. सैफ़ शमशेर खान असं या मुलाच नाव आहे. काल दुपारी सैफ़ पतंग उडविण्यासाठी आपल्या बिल्डिंग च्या गच्ची वरील पत्र्यवार गेला आणि त्यावेळी पाय घसरून तो खाली कोसळला. वसईच्या दिनदयाल नगर परिसरातील विनायक शॉपिंग सेंटर इमारतीत ही घटना घडली आहे.