Pothole Issue | खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा घेतला चिमुकल्याचा बळी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खड्ड्यामुळे ठाण्यातील एका चिमुकल्याचा बळी गेलाय. राखी बांधण्यासाठी दास कुटुंबीय बाईकवरून नातेवाईकांकडे जात होते. त्याचवेळी घोडबंदर रस्त्यावर सिमेंट आणि डांबरी रस्त्याच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये बाईक फसली, यात वेदांत बाईकवरून खाली कोसळला, मागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकखाली वेदांत आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.
या रस्त्यावर कोणतंही फलक, सुरक्षारक्षक नव्हता, अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलिसांनी वाहनचालकालाच अटक केली.
या रस्त्यावर कोणतंही फलक, सुरक्षारक्षक नव्हता, अशावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलिसांनी वाहनचालकालाच अटक केली.