Tadoba National Park | ताडोबाच्या बफर क्षेत्रात शर्मिली वाघिणीचं तीन बछड्यांसह दर्शन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ताडोबा अभयारण्याच्या बफर क्षेत्रात भर पावसाळ्या शर्मिली वाघिणीने दर्शन दिल्यानं आनंदाचं वातावरण आहे. शर्मिली आपल्या तीन बछड्यांसह जंगलात फिरत असताना पाहायला मिळाली. शर्मिलीला तिच्या बछड्यांसह बघणं पर्यटकांसाठीही पर्वणी ठरलं. सध्या ताडोबातलं कोअर क्षेत्र पावसाळ्यामुळे पर्यटनासाठी बंद आहे. पर्य़टक बफर क्षेत्रात पर्यंटनाचा आनंद घेतायेत आणि हिरवाईने नटलेल्या जंगलात शर्मिली आणि तिच्या बछड्यांचं हे दर्शन सध्या वायरल होतंय.