Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
Continues below advertisement
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
लाडकी बहीण योजनेत सरकारने दोन महत्त्वाचे बदल केलेत.. वयाची मर्यादा वाढवण्यात आलीये.. आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणारेय. याआधी २१ वर्ष पूर्ण झालेल्या आणि ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा फायदा घेता येत होता... तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतजमीनीची अटही रद्द करण्यात आलीये. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नव्हता.. मात्र ही अट शिथिल करण्यात आलीये.
लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा ६० वर्षांवरून केली ६५. तसंच ज्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. मात्र ही अटही आता केली शिथिल. मुख्यमंत्री शिंदेची विधानसभेत घोषणा.
Continues below advertisement