TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

Continues below advertisement

TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ९० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

काँग्रेसचे साथीदार हिंदू धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात, हेच का तुमचे संस्कार, सभागृहात मोदींचा संतप्त सवाल..हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न..राहुल गांधींवर कारवाई करण्याची मोदींची मागणी

लोकसभेत काल बालबुद्धीचा खेळ पाहायला मिळाला.. लहान मुलांची नक्कल करत मोदींची राहुल गांधींवर सडकून टीका, विरोधकांचा गदारोळ

लोकसभा निकलावरुन मोदींची काँग्रेसवर टीका...१३ राज्यात काँग्रेसनं शून्य जागा जिंकली..तर आजची काँग्रेस ही परजीवी, मोदींचा टोला

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याचं निलंबन, सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित, विरोधकांचा गदारोळ 

अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी  मागितली माफी...तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram