पंढरपूर : मराठा आंदोलकाचा चंद्रभागा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात एका मराठा आंदोलक तरुणानं चंद्रभागेत उडी मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन बाळकृष्ण शिंगण असं या युवकाचं नाव आहे. बेशुद्ध अवस्थेत त्याला पंढरपुरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुस्ते गावात जलसमाधी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही घटना घडली