एसबीआयकडून न्यू इयर गिफ्ट, गृहकर्ज होणार स्वस्त, बेस रेटमध्ये कपात

Continues below advertisement
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर खुशखबर दिली आहे. एसबीआयने बेस रेट 8.95 टक्क्यांहून 8.65 टक्के केला आहे. बेस रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्याने आता जुन्या गृहकर्जदारांचं कर्ज स्वस्त होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram