एक्स्प्लोर
Shubhman Gill : वयाच्या 25 व्या वर्षी शुभमन गिल बनला भारताचा 37 वा कसोटी कर्णधार
Shubhman Gill : वयाच्या 25 व्या वर्षी शुभमन गिल बनला भारताचा 37 वा कसोटी कर्णधार
अखेर अपेक्षित होतं तेच घडलं. अजित आगरकर यांच्या पाच सदस्य निवड समितीने भारतीय संघाच्या पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची अगदी अपेक्षेप्रमाणे कर्णधार पदी निवड केली आहे. या संघाचा उपकरणधार असेल तो यष्टीरक्षक ऋषभ पंत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन अनुभवी फलंदाजांच्या निवृत्तीने अजित आगरकर
आणि त्यांच्या निवड समिती समोर एक यक्ष प्रश्न उपस्थित केला होता. तो म्हणजे भारतीय संघाचा नवा. चेहरा बदललेला दिसतोय, 18 सदस्यांचा जंबो संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार याच मुख्य कारण बुमरा चा फिटनेस, बुमरा कधी अनफिट होऊ शकतो याची खात्री देता येत नाही, त्यामुळे बुमरा कर्णधारच नाही, उपकर्णधारी नाहीये पण त्याच्या हाती नवा चेंडू
असेल पण तो जर बुमरा अनफिट झाला तर त्यासाठी भारतीय संघात मोठ्या संख्येने वेगवान गोलंदाजांचा समावेश केलाय आणि त्यासाठीच 18 सदस्यांचा हा संघ निवडण्यात आलाय. भारतीय संघाच्या फिरकीची. सूत्र अर्थातच कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जाडेजा यांच्या हाती असतील, पण महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा शारदुल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून
या संघात आलेला आहे. क्रमांक चार विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर जी बॅटन विराट कोहलीच्या हाती दिली होती नंबर चार ची ती कोणाच्या हाती द्यायची हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे पण अजित आगरकर म्हणण असं आहे की तो प्रश्न किंवा त्या प्रश्नाच उत्तर शोधण्याची जबाबदारी आता गिल आणि गौतम गंभीरची आहे. एकंद.
आणखी पाहा























