एक्स्प्लोर

Roger Federer रचा स्पर्धात्मक टेनिसला गुडबाय, गुडघेदुखीच्या त्रासामुळे निवृत्तीचा निर्णय : ABP Majha

स्वित्झर्लंडचा महान टेनिसवीर रॉजर फेडररनं सर्वोच्च स्तरावरच्या स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ४१ वर्षांचा फेडररनं आजवरच्या कारकीर्दीत २० ग्रँड स्लॅम विजेतीपदांची कमाई केली आहे. पण गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर तो स्पर्धात्मक टेनिसमध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. त्याला गुडघेदुखीमुळं स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावं लागलं. गेल्या वर्षभरात त्याच्या दुखापग्रस्त गुडघ्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. माझ्या शरीरानं मला स्पष्ट संकेत दिले आहेत, या शब्दांत फेडररनं आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या २४ वर्षांत मी दीड हजारांहून अधिक स्पर्धात्मक सामन्यांमध्ये खेळलो आहे. त्यामुळं स्पर्धात्मक कारकीर्दीला रामराम करण्याची ही योग्य वेळ आहे, हे मला कबूल करायला हवं, असंही फेडररनं म्हटलं आहे. टेनिसवर माझं प्रेम आहे आणि या खेळापासून मी दूर जाणार नाही, असं सांगून फेडररनं आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant : ऋषभ पंतची वनडे संघातील संधी हुकली, बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
ऋषभ पंत टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 संघातून बाहेर, अखेर बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी
Team India : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि टी 20 संघाची घोषणा; रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच मैदानावर दिसणार
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे संघाची घोषणा, रोहित शर्मा आणि कोहलीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
WPL 2027 च्या तारखा जाहीर, वुमन्स प्रीमिअर लीगचा पहिला सामना कधी खेळवला जाणार? ऑक्शनची तारीख ठरली
WPL 2027 च्या तारखा जाहीर, वुमन्स प्रीमिअर लीगचा पहिला सामना कधी खेळवला जाणार? ऑक्शनची तारीख ठरली
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला

व्हिडीओ

Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report
Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा
NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी
UPI MDR :  पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचा यूपीआयवरील शुल्काला विरोध, निर्मला सीतारमण यांना पत्र पाठवलं, थेट इशारा दिला...
UPI वरील शुल्क आकारणीला पेट्रोलपंप चालकांचा विरोध, अर्थमंत्र्यांना पत्र पाठवत इशारा दिला...
Gold Hallmarking Fee : सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
सोने चांदी महागणार? सरकारनं हॉलमार्किंग शुल्क वाढवलं, वाढलेल्या शुल्काचा भार कोणावर पडणार?  
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, उद्या मुंबईकडे निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंत पॅरिसहून संपर्कात
MPSC : एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
एक्साइज पेपरच्या मार्किंग पॅटर्न फुटीप्रकरणी सहआयुक्तांवर गुन्हा कधी दाखल होणार? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न? उमेदवारांचा प्रश्न
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
'लालबागचा राजा'चरणी सेलिब्रिटींसह भाविकांची गर्दी; दोन दिवसांत किती दान, दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Embed widget