Indian Hockey Team At Delhi Airport : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशी परतली
Indian Hockey Team At Delhi Airport : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशी परतली
सचिन तेंडुलकरनं ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी टीमचं केलं अभिनंदन. उपांत्य फेरीतील पराभव स्वीकारणे सोपे नव्हते, परंतु पुनरागमन करत कांस्यपदक जिंकलात त्याबद्दल अभिनंदन सचिनची एक्स पोस्ट.