सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार, सर्व पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्निपरीक्षा, राजनाथ, मेघवाल आणि रिजीजू साधणार विरोधकांशी संवाद
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ७० पेक्षा अधिक जागा मागणार, एकाही विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही
((दादा ७० पेक्षा अधिक जागा मागणार?))
तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची बैठक, एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आधीच केलंय स्पष्ट
राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभर आंदोलनं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा
मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालात उघड, अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेत