एक्स्प्लोर

Novak Djokovic US Open : नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले : ABP Majha

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तृतिय मानांकित रशियाच्या  डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि तृतिय मानांकित रशियाच्या  मेदवेदेव यांच्यात एक तास ४४ मिनिटे चुरशीची लढत झाली. जोकोविचने हा सेट ७-६ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने मेदवेदेवचा ६-३ असा पराभव करत विजय मिळवला. जोकोविच आतापर्यंत ३६ वेळा ग्लँड स्लॅम फायनल खेळला आहे. त्यापैकी २४ विजेतेपद त्याने पटकावलेत. तो १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरलाय. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Paris News : फुटबॉलचा सामना संपला अन् दगडफेक अन् रस्त्यांवर जाळपोळ! हाय अलर्ट असतानाही पॅरिस कसं पेटवलं? 700 हून अधिक जणांना अटक
फुटबॉलचा सामना संपला अन् दगडफेक अन् रस्त्यांवर जाळपोळ! हाय अलर्ट असतानाही पॅरिस कसं पेटवलं? 700 हून अधिक जणांना अटक
RCB vs GT Final Live Update : 100 धावांच्या आतच गुजरातला पाचवा धक्का, 14 षटकात 99 धावा
RCB vs GT Final Live Update : 100 धावांच्या आतच गुजरातला पाचवा धक्का, 14 षटकात 99 धावा
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Virat Kohli News : विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!
विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या 'त्या' पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून घ्या सत्य!

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Embed widget