एक्स्प्लोर
Qatar FIFA World Cup : कतार फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु
कतारमध्ये सुरु होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. उद्यापासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी जगभरातील ३२ संघ कतारमध्ये दाखल झालेत.. युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेसह आशिया आणि आफ्रिकेतील फुटबॉल चाहते कतारमध्ये पोहोचलेत... मात्र या फुटबॉल विश्वचषकासाठी कतारमध्ये प्रशासनाने कडक नियम लागू केलेत... बिकीनी, बियर आणि सेक्ससंदर्भात कतारमध्ये कडक नियमावली लागू करण्यात आलीय.. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित फॅन्सची तुरुंगात रवानगी होऊ शकते. तसंच ड्रग्ज तस्करी केल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते... कतारमधील या नियमांमुळे फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झालाय..
क्रीडा
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
MI vs CSK : 103 धावांनी 'चेन्नई एक्सप्रेस' समोर मुंबई इंडियन्सचा पराभव
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
आणखी पाहा





















