एक्स्प्लोर
Advertisement
West Indies : क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की
आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेतून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर पडलाय. पात्रता फेरीतच विंडिजचा संघ गारद झालाय. पात्रता स्पर्धेतील आजच्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला. आणि विंडिजच्या विश्वचषकात पात्र होण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. तर आधी झिम्बाब्वे आणि नेदरलँडकडून वेस्ट इंडिजचा पराभव झाला होता. क्रिकेट जगातील पहिला विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज पहिल्यादांच विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेतून बाहेर झालाय. एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावलीय. त्यामुळे भारतात होणाऱ्या विश्वचषकात दोन वेळेचा जगज्जेता विंडिज खेळणार नाही.
क्रिकेट
IND vs ENG: Yashasvi Jaiswal थेट सुनील गावस्करांच्या पंक्तीत दाखल,ओलांडला 700 धावांचा टप्पा
Ranji Trophy Final : मध्य प्रदेशचा उडवला धुव्वा, विदर्भाची फायनलमध्ये थेट मुंबई संघाशी धडक
India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा एक डाव आणि 32 धावांनी धुव्वा ABP Majha
India vs South Africa 3rd ODI : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय
Arshin Kulkarni IPL 2024 : IPL मध्ये मोठी बोली, सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी Exclusive
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्राईम
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement