एक्स्प्लोर
IPL 2022 : गुजरात टायटन्सची आयपीएलमध्ये विजयी सुरुवात, लखनऊ सुपर जायंट्सवर मिळवला विजय
गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केलीय.गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. राहुल तेवतियाने चौकार ठोकून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. खरंतर या सामन्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. लखनौची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने चांगली फलंदाजी करुन डाव सावरला. त्यानंतर गुजरात टायटन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मधल्याषटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती. पण तरीही अखेरीस गुजरात टायटन्सने बाजी मारली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
लातूर
Advertisement
Advertisement



















