Indian Cricket Team Corona : भारतीय संघातील आठ जणांना कोरोनाची लागण, वन डे मालिकेआधी धक्का

Continues below advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कारण भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंसह एकूण आठ जणांना कोरोना झाल्याची माहिती मिळतेय. या सगळ्यांना तातडीनं विलगीकरणात हलवण्यात आलंय. या खेळाडूंमध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरचा समावेश आहे. त्यामुळे आगामी मालिका पुढे ढकल्यात येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram