एक्स्प्लोर
रिझवानने हिंदूंमध्ये उभं राहून नमाज अदा, Waqar Younisचे वक्तव्य; Harsha Bhogle म्हणतात...
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननं भारताविरुद्धच्या सामन्यात भर मैदानात हिंदूंच्या मधोमध उभं राहून नमाज अदा केला तो क्षण माझ्यासाठी सर्वात समाधानकारक होता, या पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसच्या शब्दांनी नवा वाद निर्माण केला आहे. एका टेलिव्हिजन चॅनेलवर पाकिस्तानच्या विजयावर भाष्य करताना वकारनं ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. वकार युनूसच्या या प्रतिक्रियेवर प्रख्यात समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. वकार युनूससारख्या मोठ्या दर्जाच्या क्रिकेटरकडून ही प्रतिक्रिया ऐकायला मिळणं माझी निराशा करणारं होतं, असं भोगले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आणखी पाहा























