एक्स्प्लोर
ICC Postpones T20 World Cup | ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर, आयपीएलचा मार्ग मोकळा
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















