एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Z Bat launch | फलंदाजांसाठी आता तंत्रज्ञानाची साथ, सेन्सर चीप असलेल्या 'झी बॅट'चं अनावरण | ABP Majha
सेन्सर चीप बसवलेल्य़ा झी बॅट या अत्याधुनिक बॅटचं नुकतंच मुंबईत अनावरण करण्यात आलं. क्रिकेटमध्ये सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरुन प्रत्येक फलंदाजाला योग्य ती बॅट उपलब्ध करुन देणं हाच झी बॅटचा उद्देश आहे.याशिवाय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठीही मदत होणार आहे असा निर्मात्यांचा दावा आहे.
क्रिकेट
![BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/16/cde3982a5ec1ad0f77015a0abde3982f1723779828495261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
![Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7c70c4ec8e85e646709f36ad40a0aa8d172015815874990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
![Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/723c8580abffc841086e7599c4ac9fda172015786745190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement