एक्स्प्लोर
Equal Pay for Men’s and Women’s Cricketers : पुरुष आणि महिला खेळाडुंना समान मानधन मिळणार - बीसीसीआय
Equal Pay for Men’s and Women’s Cricketers : यापुढे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मानधन दिलं जाणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















