एक्स्प्लोर
ICC T20 WC 2021 : वेड, फिंच आणि मार्कस स्टॉयनिस बूटामधून प्यायले बियर, ऑस्ट्रेलियाचं जोरदार सेलिब्रेशन
NZ vs AUS, T20 WC 2021 Final: अवघ्या जगाचं लक्ष्य लागून राहिलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 8 विकेट्सनं मात करीत विश्वचषक आपल्या नावावर केलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18.5 षटकातच पूर्ण करून यंदाच्या विश्वचषकाचा खिताब जिंकला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
























