स्पेशल रिपोर्ट : मुंबई : स्वच्छ आणि हागणदारी मुक्त मुंबईचा रिअॅलिटी चेक

Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ब-याच घोषणांची, त्यांनी निभावलेल्या वचनांची जंत्री वाचून दाखवली...स्वच्छ, सुंदर , हगणदारीमुक्त, आधुनिक विकसनशिल महाराष्ट्र हे तर मुख्यमंत्र्यांच्या तोंडी रुळलेले परवलीचे शब्द.. मात्र महाराष्ट्र सोडा मुंबईत काय चाललंय पाहुयात..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram