स्पेशल रिपोर्ट : सातारा : कोयनेत सर्वस्व गमावलेल्यांना आणखी किती लुटणार?
Continues below advertisement
कोयना धरणानं महाराष्ट्राला भरभरून दिलं. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असंही म्हणतात. त्याच कोयनेच्या जीवावर महाराष्ट्र प्रकाशमान झाला. पण ज्या कोयनेसाठी ज्यांनी सर्वस्व गमावलं. त्यांच्या नशिबी मात्र अजूनही अंधारच आहे. असं काय झालंय कोयनेकाठी, पाहुया.
Continues below advertisement