ATM security | बँका आपल्या एटीएमवर दरोडा पडण्याची वाट बघताय? | स्पेशल रिपोर्ट | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2019 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमध्ये एकाच रात्रीतून एसबीआयच्या 2 एटीएमवर दरोडा टाकून चोरांनी तब्बल 45 लाख रुपये लंपास केलेत. मात्र घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. याचपार्श्वभूमिवर नाशिकमधील एटीएमच्या सुरक्षेचा रिअॅलिटी चेक माझाने केलाय. यात काय समोर आलं तुम्हीच बघा