स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात जगणारी दोन गावं
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे आणि परशुराम ही दोन गावातील ग्रामस्थ स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात जगत आहेत. याला कारण एक सरकारी निर्णय. या प्रकारावरील हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement