स्पेशल रिपोर्ट : ममताच्या जिद्दीला सलाम, अपंगत्वावर मात करत कलेक्टर होण्याचं स्वप्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूरची ममता थदानी...हातापायानं जन्मजात अपंग.. मात्र असं असलं तरी तिची जिद्द मात्र आभाळाएवढी आहे..प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करतानाच कलेक्टर होण्याचं स्वप्न तीनं उराशी बाळगलंय... पाहुयात