PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा Uncut
रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषकावर नाव कोरले. 17 वर्षानंतर भारतीय संघ टी20 चा जगज्जेता झाला. देशभरातून टीम इंडियाचं कौतुक केले जातेय. गुरुवारी रोहितसेना भारतात दाखल झाली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची विश्वचषकातील कामगिरीवर चर्चा झाली. यावेळी मोदींनी रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूंचा गौरव केला. त्याशिवाय त्यांच्यााशी चर्चाही केली. या संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ समोर आलाय.