ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव
2 वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट, टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा सिक्सर
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या चार खेळाडूंचा वर्षावरही सत्कार, मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकाची थाप
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा पंतप्रधान मोदींशी मनमोकळा संवाद, आव्हानांचा सामना कसा केला याबाबत शेअर केले अनुभव
लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार, १२ पैकी एकाही उमेदवाराची माघार नाही