ABP Majha Marathi News Headlines 09 PM 05 July 2024 TOP Headlines
विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी...(())
न वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग...
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधानभवनातही कौतुक, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप
लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार, १२ पैकी एकाही उमेदवाराची माघार नाही
((कुणाचीच माघार नाही, चुरशीची होणार निवडणूक))
संभाजीनगरमधील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार, माझाच्या बातमीनंतर भाजपात खळबळ, दानवे, सावेंकडून पक्ष न सोडण्याची विनवणी