सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर, जनावरांना घेऊन शेतकरी सहकुटुंब रस्त्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दूधबंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी इशारा दिल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनने राज्यात रास्तारोको करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर आणि बुलडाणा जिल्हयात रास्कारोको आंदोलन सुरु झालं आहे. सोलापुरातल्या मंगळवेढा-जत मार्गावर शेतकऱी सहकुटुंब रस्त्यावर उतरले आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव-जालना रस्त्यावरच्या पेठ इथं बैलगाड्या घेऊन कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला आहे.