मुंबई : 'सोहराबुद्दीन केसमधून वरिष्ठ अधिकारी, नेते कसे सुटले?' : माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2018 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसमधील सगळ्या हायप्रोफाईल कैद्यांना जामीन कसा मिळाला? असा सवाल माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत विचारला आहे. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी राजकीय दबाव, न्यायव्यवस्थेची अडचण आणि सोहराबुद्दीन खटल्यातील गंभीर वस्तुस्थिती या मुलाखतीतून आधोरेखित केली आहे.