Thane Police PC : अक्षय शिंदेंचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, ठाणे पोलिसांची माहिती
जयदीप मेढे
Updated at:
24 Sep 2024 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThane Police PC : अक्षय शिंदेंचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, ठाणे पोलिसांची माहिती
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला याची माहिती ठाणे पोलिसांनी दिलीय.. पोलिसांचं पिस्तुल हिसकावून अक्षय शिंदेने गोळीबार केला.. पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला.. त्यामुळं अक्षयवर गोळीबार करावा लागला असं ठाणे पोलिसांनी सांगितलंय.. a .............................