Raj Thackeray Meet Salman Khan : सलमान खानच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचले
जयदीप मेढे
Updated at:
24 Sep 2024 03:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray Meet Salman Khan : सलमान खानच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट, सलमान खानला 'येक नंबर' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सलमानच्या निवासस्थानी.