शिर्डी : नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर साई मंदिर सुरु राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी आणि येत्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झालेत... आणि त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीचं साईसंस्थानही तयार आहे... आज रात्रभर साईबाबा समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार असल्याचं साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितलंय...
नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस असल्यामुळे लाखोनं भाविक शिर्डीत दाखल झालेत... त्यांच्या सुरक्षेसाठी आणि अतिरेकी कारवाईचा इशारा लक्षात घेत शिर्डीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय... दरम्यान नववर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनानं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं करण्यासाठी साईनगरी सज्ज झालीय...