सातारा : सलगच्या सुट्ट्यांमुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी, प्रवाशांचा खोळंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सलगच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. तर मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची गर्दी पाहाला मिळतेय. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा घाटातच वाहतुकीचा वेग मंदावला होता..