Assembly Election 2019 | घड्याळाला मत केलं तरी कमळाला जातंय, ग्रामस्थांची तक्रार | सातारा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2019 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ईव्हीएमवर कुठलंही बटण दाबलं की मत कमळालाच जात असल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी गावात घडला आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ईव्हीएम बदलण्यात आलं. विशेष म्हणजे केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही हा प्रकार होत असल्याचं मान्य केलं.