मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेवण बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिननं त्याच्या मित्रांना आपल्या हातानं जेवण बनवून सर्व्ह केलं. जेवण बनवतानाचा एक व्हिडीओ सचिननं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये सचिन मोठ्या आनंदात जेवण बनवताना दिसतो. माझ्या हातानं बनवलेलं जेवण माझ्या मित्रांनी चवीनं खाल्लं, आणि बोटं चाटत राहिले अशा शब्दात सचिननं आपण बनवलेल्या जेवणाची तारीफ केली आहे. सध्या सचिनचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram