रायगड: सुमारे दोन तास लाँच भरकटली, प्रवाशांमध्ये घबराट

Continues below advertisement
रायगडमधील मोराहून मुंबईच्या दिशेनं निघालेली लॉन्च खवळलेल्या समुद्रात काही काळ भरकटली होती... परंतु आता ल़ॉन्चला मदत मिळाल्यानं प्रवाशांच्या जीवात जीव आलाय... उराहून मुंबईला निघालेलं लॉन्च समुद्रात बुचर बेटाजवळ काही वेळ भरकटले होते... दीड ते दोन तास लॉन्चला काहीच मदत न मिळाल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पाहायला मिळाली... सध्या उरणमधील मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान लॉन्च सेवा सुरळीत आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram