पुणे : राजभवनातून चंदनाच्या तीन झाडांची चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील राजभवन म्हणजेच राज्यपालांच्या निवासस्थान परिसरातील बागेतून चंदनाच्या तीन झाडांची चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या झाडांची चोरी केली. राजभवनचे सुरक्षा अधिकारी दिनेश देशपांडे यांनी याबाबत चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही राजभवनच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती