पुणे : संचेती हॉस्पिटलसमोरील रस्ता खचला, बॅरीकेट्स लावून वाहतूक सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत रस्ता खचण्याचे प्रकार सुरु असताना पुण्यातही असाच एक घटना समोर आली आहे. शिवाजीनगरमधल्या संचेती हॉस्पेटीलसमोरील नुकताच दुरुस्त केलेला रस्ता अचानक खचलाय... पोलिसांनी वेळीच बॅरीकेट्स लावल्याने सुदैवाने इथे कोणताही अपघात झाला नाही.
काही दिवसांपूर्वी संचेती हॉस्पिटलसमोर पाण्याची गळती होत होती. त्यामुळे महापलिकेनं कंत्राटदारांमार्फत रस्ता खोदून पाण्याची गळती बंद केली..मात्र यावेळी वरचेवर डांबर टाकून योग्य प्रकारे डागदुजी न केल्यानंच रस्ता पुन्हा खचला