मुंबई : मुसळधार पावसाने पवईचा तलाव ओव्हरफ्लो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईमध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई उपनगरातील पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय...
520 एकर एवढ्या जागेवर हा तलाव विस्तारलेला आहे.
दर वर्षी जून जुलै दरम्यान हा तलाव भरतो...
खरंतर उपनगरातील मुंबईकरांसाठी पवई तलाव हे प्रेक्षणिय केंद्र बनलंय.
तलाव ओव्हरफ्लो झालं की तरुणाई त्या परिसरात आकर्षित होते. मात्र हा तलाव तितकाच धोकायदायक आहे.
त्यामुळे तुम्हीही जर पवई तलावाच्या काठी जाणार असाल तर सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्या..