ABP News

पनवेल : कचरा प्रश्न अखेर मार्गी, आज कचरा उचलला जाणार

Continues below advertisement
पनवेलचा कचरा प्रश्न अखेर 6 दिवसांनी मार्गी लागणार आहे... शासनाच्या आदेशानंतर सिडको आजपासून कचरा उचलायला सुरुवात करणार आहे... सिडको आणि महापालिकेच्या वादातून नवी मुंबईतला कचरा प्रश्न निर्माण झाला होता... खारघर, कामोठे, कळंबोली आणि नवीन पनवेलमधील अनेक सोसायट्यांमध्ये कचरा पडून होता.. अखेर शासनाच्या आदेशानंतर सिडकोनं पनवेलवासियांना दिलासा दिलाय... तसंच येत्या काही महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे कचरा उचलण्याची यंत्रणा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram