एक्स्प्लोर
Yavatmal Protest : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नितीन राठोड यांचं जमिनीत गाडून आंदोलन
वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील तिवसाळा इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नितीन राठोड यांनी जमिनीत गाडून आंदोलन करण्यात आले. तालुका विदारक स्थिती असून महसूल प्रशासन, कृषी विभाग, पीकविमा कंपन्या झोपेचे सोंग घेत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























