एक्स्प्लोर
Taliban & Afghan : Ashraf Ghani यांनी का सोडलं अफगाणिस्तान? इतके दिवस कुठे होते गनी?
अफगाणिस्तानमधल्या अराजकतेनंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी देशातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर गनी कुठे गेले याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. सोबतच त्यांनी प्रचंड पैसा आपल्यासोबत नेल्याचा आरोपही करण्यात आला होता. पण अखेर अश्रफ गनी यांनी जगासमोर येत या सगळ्याचं स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर






















