एक्स्प्लोर
Spain Volcano : स्पेनच्या ला-पाल्मा इथं ज्वालामुखीचा उद्रेक; हजारो स्थानिक संकटात ABP Majha
स्पेनच्या कॅनरी बेटावरच्या ला-पाल्मा इथं ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. लाव्हा रसामुळे तिथल्या एक हजारांपेक्षा अधिक इमारतींच नुकसान झाल आहे. 20 सप्टेंबरच्या आस पास या भागात भुगर्भातल्या हाल चाली जाणवत होत्या. ज्वालामुखीचा उद्रेकनंतर काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाफा तसंच लाव्हा बाहेर फेकला जाऊ लागला आहे.
विश्व
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
India-US Trade Deal : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय CM Devendra Fadnavis
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
भविष्य
























