Bangladesh : बांग्लादेशातील हिंदूवरील हल्ल्यामागे तालिबान, पाकिस्तानचा हात: हसनुल हक इन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2021 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबांग्लादेशात हिंसाचारामागे तालिबान आणि पाकिस्तानचा हात असल्याचा संशय बांग्लादेश संसदेचे अध्यक्ष हसनुल हक इन यांनी व्यक्त केलाय. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर बांग्लादेशातील शेख हसीना सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय.